Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत ! रिलायन्स कम्युनिकेशनने घेतलेल्या कर्जाला SBI म्हटली आहे 'Fraud'

प्रतिनिधी: रिलायन्स कम्युनिकेशन (Reliance Communications) कंपनीने रेग्युलेटरीने आपल्या फायलिंगमध्ये धक्कादायक खुलासा केला