राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला? सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला? राधे, कुंतल रेशमी... सैरभैर गं कशाने? उधळले माधवाने…