Mhada Lottery : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

पुणे : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळं सर्वसामान्यांना घर घेणं अवघड होत आहे.