ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
June 3, 2026 12:51 PM
Nashik : पहिल्याच पावसात मोठी दुर्घटना ! कपालेश्वर मंदिरासमोरील वाड्याची भिंत कोसळून एक भाविक गंभीर जखमी
नाशिक : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिर परिसरातील 'बिवलकर वाडा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या