ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
June 14, 2025 04:01 PM
Oswal Pumps IPO GMP: पहिल्याच दिवशी विना संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद 'इतक्या' टक्क्याने सबस्क्रिप्शन
प्रतिनिधी: ओसवाल पंप्स लिमिटेड (Oswal Pumps Limited) कंपनी आयपीओला (IPO) पहिल्या दिवशी ४२ टक्क्याने सबस्क्रिप्शन मिळाले आहे.