ICC Ranking : रवींद्र जडेजाने रचला भला मोठा इतिहास! आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : रवींद्र जडेजाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी