ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
August 15, 2025 12:25 PM
अन्न व औषध प्रशासन, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि नेस्ले इंडियाकडून महाराष्ट्रात ‘सर्व्ह सेफ फूड'चा विस्तार
अन्न स्वच्छता आणि सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी २५०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण