NIA : ६ राज्ये, ५१ ठिकाणांवर एनआयएचा छापा, खालिस्तानी-गँगस्टरवर मोठी कारवाई

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास विभागाने(national investigation agency)  गँगस्टर आणि खालिस्तानी संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे.