रविवारी सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई,: मध्य रेल्वे दि. १९.१२.२०२१ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर मार्गावर खालीलप्रमाणे मेगाब्लॉक करणार

येत्या रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर १९ डिसेंबर, रविवार रोजी १८ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आलं आहे.