मुंबई :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली म्हणजे प्राप्ती रेडकरने लहानपणीच्या दिवाळीची आठवण सांगितली. "आम्ही आधी चाळीत राहायचो आणि चाळीतले सर्व…