Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election: आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक(Maharashtra Assembly Election) २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर…

5 months ago

Assembly election : आदित्य ठाकरेंविरोधात भाजपाची आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या(Assembly election) प्रचार तोफा थंडावल्या असताना आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून नियमभंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या…

5 months ago

Assembly Election: निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी

नाशिक: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक(Assembly Election) २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मा.भारत…

5 months ago

Maharashtra Assembly Election: गंगापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर हल्ला

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर दगडफेक झाली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना…

5 months ago

Maharashtra Assembly Election: देवेंद्र फडणवीस यांचा निवडणुकीसाठी जबरदस्त प्रचार, राज्यभरात घेतल्या ६४ सभा

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान(Maharashtra Assembly Election), प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण ६४ ठिकाणी त्यांच्या रॅली,…

5 months ago

Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे…

5 months ago

मविआला धडा शिकवण्याची वेळ आली- जे.पी.नड्डा

नाशिक : राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून…

5 months ago

Maharashtra Assembly Election: मतदानाच्या दिवशी मासेमारी बंद ठेवण्याच्या मच्छिमारांना सूचना

रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीसाठी(Maharashtra Assembly Election) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५…

5 months ago

Assembly Election : मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी मुंबईत प्रशासनाकडून जोरदार जनजागृती

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(Assembly Election) मतदानासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या…

5 months ago

Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा(Assembly Election) जोरदार धुरळा उडवला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांवर सभा घेत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला…

5 months ago