Bigg Boss Marathi Season 6 Sachin Kumawat: 'बिग बॉस'मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर खान्देश किंग सचिन कुमावतची पहिली पोस्ट समोर; काय म्हणाला?

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझनची रंगत वाढत चालली आहे. या सीझनमधील स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते.