Pune Kasba Ganpati Visarjan: कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या...

पुणे: आज अनंत चतुर्दशी, दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.