ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
July 30, 2026 05:39 PM
Nashik Crime News : परदेशात एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांची साडेतीन कोटींची फसवणूक, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik Fraud News : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा