क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
May 28, 2026 02:09 PM
Sumit Antil World Record : पॅरा स्टार सुमित अंतिलचा भालाफेकीत जागतिक विक्रम; स्वतःचाच जागतिक विक्रम मोडत 74.82 मीटरचा थ्रो
Sumit Antil : भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दुहेरी पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल