Gujrat Titans

GT vs RCB: जॅक्स-कोहलीसमोर गुजरातने टेकले गुडघे, आरसीबीने ९ विकेटनी जिंकला सामना

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची खेळी करत आरसीबीला आयपीएल २०२४मध्ये…

2 months ago

IPL 2024 Points Table: विजयासह दिल्ली कॅपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये घेतली मोठी उडी

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) मिळालेल्या विजयाचा पॉईंट्स टेबलमध्ये खूप फायदा झाला आहे. ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहे.…

2 months ago

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या धमाकेदार विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

मुंबई: आयपीएल २०२४चा ३२ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली…

2 months ago

GT vs SRH: गुजरात टायटन्सकडून सनरायजर्स हैदराबादचा पराभव

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) १२व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना सनरायजर्स हैदराबादशी झाला. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी…

3 months ago

Rohit Sharma MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा नसणार याची खुद्द रोहितला नव्हती कल्पना?

हार्दिक पांड्याच्या निवडीवर MI चे चाहते नाराज, सगळीकडे फॉलोवर्स घटले! मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup) भारताच्या निराशाजनक पराभवानंतर…

7 months ago

कसोटीचा दादा कोण?

दखल : श्रीशा वागळे आयपीएलचं धुमशान संपलं. अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम फेरीच्या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत चेन्नई सुपरकिंग्जने पाचवं…

1 year ago

पाच विकेट्स राखत चेन्नईची पाचव्यांदा बाजी

अहमदाबाद : पावसामुळे अडकलेला चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमधील आयपीएलचा अंतिम सामना काल नरेंद्र मोदी…

1 year ago

विजेतेपदासाठी महासंग्राम

अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपद पटकावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी महामुकाबला रंगणार आहे. गुरू धोनीविरुद्ध…

1 year ago

शुभमन गिल आता विराट आणि बटलरचा विक्रमही मोडणार!

मुंबई : आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात शुभमन गिल हे नाव गुंजत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीसोबतच…

1 year ago

गुजरात-चेन्नईमध्ये अंतिम लढत, जिंकणार कोण? पहा दोन्ही संघांची कामगिरी!

मुंबई : गुजरात टायटन्स संघाने याआधी पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.…

1 year ago