गिरगाव चौपाटीवर आता मासेमारीला मज्जाव, नाखवा संघाची सरकारकडे धाव

बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश मुंबई : गिरगाव चौपाटीवरील बंदर बंद करण्यात आले आहे.