football match

फुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटना, आतिषबाजीमुळे मैदानात पसरली आग, ३० जण होरपळले

तिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. मल्लपुरम जिल्ह्याच्या अरिकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान ३० हून अधिक प्रेक्षक आगीमुळे होरपळले.…

2 months ago