बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज

सोलापूर : शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून जिल्ह्यातील पीककर्जाची मर्यादा ठरविण्यात आली.