Donald Trump

Donald Trump : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी

वॉशिंग्टन : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)…

3 months ago

ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून दिलीप म्हस्के उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख…

3 months ago

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी इनिंग; साऱ्या जगाचे लक्ष

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भाकिते वर्तवत असताना, दुसऱ्या इनिंगमध्ये…

3 months ago

Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष

वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष  म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प यांच्यासोबत जेडी…

3 months ago

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प भारत दौरा करणार?

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आज २० जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत. पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची…

3 months ago

२० जानेवारी २०२५ पर्यंत ओलीस ठेवलेल्यांची सुटका करा नाहीतर…डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)सोमवारी हमासविरुद्ध कडक विधान केले आहे. त्यांनी गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेबाबत हमासला…

5 months ago

Donald Trump : अमेरिकेवर तब्बल इतक्या कोटींचे कर्ज

वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेवर ३६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे, जे प्रत्येक नागरिकासाठी सुमारे १ लाख डॉलर्स (८४ लाख रुपये) आहे. गेल्या…

5 months ago

Narendra Modi Reaction on Donald Trump Victory : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने पंतप्रधान मोदी झाले खुश

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या आता डोनाल्ड ट्रम्प…

6 months ago

अमेरिकेत आज नव्या राष्ट्राध्यक्षाची निवड, हॅरिस-ट्रम्प यांच्यात लढत

वॉशिंग्टन: अमेरिकेत आज नव्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान होत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तसेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक…

6 months ago

AK47ने डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्समध्ये गोळीबार, एका संशयिताला अटक

मुंबई:फ्लोरिडा पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवारी गोळीबाराची घटना समोर आली. अमेरिकेचे राष्ट्रपती निवडणुकीसाठीचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे…

7 months ago