ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
June 19, 2025 11:57 AM
SBI Report : CRR रेशोत कपात केल्यामुळे मिळणार अर्थव्यवस्थेत चालना कर्जपुरवठा 'इतक्या' टक्क्याने वाढणार - एसबीआयचा अहवाल
प्रतिनिधी: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर (Repo Rate) व कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio CRR) मध्ये कपात केली होती.