congress

काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर…

2 days ago

National Herald : सोनिया, राहुल गांधींच्या विरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड(National Herald) प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल…

4 days ago

Robert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ रॉबर्ट वाड्रालाही व्हायचंय खासदार

नवी दिल्ली : सोनिया गांधी राज्यसभेत तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे दोघे लोकसभेत खासदार आहेत. आता प्रियांका…

5 days ago

जातीपातींचे राजकारण करुन सामाजिक विभाजनाचा काँग्रेसचा छुपा अजेंडा – संजय निरुपम

मुंबई : ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. अहमदाबादमधील…

1 week ago

Girija Vyas : माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. घरात पूजा…

3 weeks ago

‘प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर…

4 weeks ago

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचं सडेतोड प्रत्युत्तर मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश,…

1 month ago

Rahul Gandhi : राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ?

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित…

1 month ago

काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

कराड : नाना पटोले यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले. एवढे झाले तरी काँग्रेसमधली नाराजी…

1 month ago

रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार

पुणे : काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सोमवार १० मार्च रोजी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

1 month ago