मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत ९ रुपयात करता येणार वातानुकूलित प्रवास, जाणून घ्या... केव्हा कुठे मिळणार ही सेवा?

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी

एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून फीडर बस सेवा सुरू

मेट्रो प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सुलभ १) बीकेसीमध्ये, मार्ग एनएससी, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक