शिवसेनाभवनजवळ कार पेटली...

मुंबई: दादरमधील शिवसेना भवनासमोरील रस्त्यावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने काही काळ खळबळ उडाली.