Prajakta Mali : कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज!

मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष; ठाण्यातील निरुपा तायडे यांच्या ब्रँडची जोरदार चर्चा ठाणे :