क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीFIFA World Cup
June 19, 2026 03:49 PM
FIFA World Cup 2026 : जोनाथन डेव्हिडची हॅटट्रिक; कॅनडाचा कतारवर दमदार विजय; स्वित्झर्लंडचीही दमदार कामगिरी
व्हँकुव्हर : फिफा विश्वचषक 2026 मध्ये यजमान कॅनडाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत त्यांनी आपला पहिला विजय नोंदवला