महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
January 27, 2025 01:46 PM
Pune-Bhor Accident : पुण्यात अपघात, कार १०० फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, ८ गंभीर जखमी
पुणे : भोर - महाड मार्गावर वरंध घाटात अपघात झाला. कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला.