'Swayambhu' Movie : ‘पुष्पा’च्या जंगलात रंगलं ‘स्वयंभू’चं शूटिंग! दिग्दर्शकांचा खुलासा; टीम पावसामुळे दोन दिवस डोंगरावर अडकली

मुंबई :  ‘स्वयंभू’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली