Nashik : टवाळखोर, तळीराम खबरदार; सार्वजनिक ठिकाणी दिसाल तर....; अंबड पोलिसांचा धडाका; 74 जणांवर कारवाई

Nashik : सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणे, उघड्यावर मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा