AJC Jewel IPO: परवापासून कंपनीचा IPO शेअर बाजारात येणार,९० ते ९५ रूपये Price Band निश्चित !

प्रतिनिधी:एजेसी जेवेल (AJC Jewel Manufacturers Limited) या कंपनीचा आयपीओ २३ ते २६ जूनपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार