टीम इंडियाच्या या खेळाडूसोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.