गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

मुंबई : श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २५० गणपती विशेष गाड्या चालवणार