ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
November 13, 2025 09:52 AM
सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात बाजारात घसरण मात्र अस्थिरतेतही होणार रिकव्हरी? निफ्टी २६१३० पार करणार? जाणून घ्या सुरूवातीचे सविस्तर विश्लेषण
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. खरं तर गिफ्ट निफ्टीत चढउतार कायम