वासुदेव

वासुदेव आला – कविता आणि काव्यकोडी

हातात चिपळ्या गळ्यात माळा मोरपिसांची टोपी गाता गळा घोळदार झगा काखेत झोळी खांद्यावर शेला टिळा कपाळी पावा वाजवीत अंगणात येई…

1 day ago