Blood Bank : जे. जे. सरकारी रक्तपेढी कथित रक्तचोरी गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल होणार

राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे ऑडिट व 'क्यूआर कोड' ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याचे सरकारचे आश्वासन मुंबई :