'पीएमपी'त लवकरच स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत.