सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप झाले वेगळे, ७ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

a भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी आपला जोडीदार पारुपल्ली कश्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली.