कैलास मानसरोवर यात्रा

kailash mansarovar yatra: कैलास मानसरोवर दर्शन आता देशातूनच शक्य, चीनचा व्हिसा नको! कसे? घ्या जाणून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार…

2 years ago