कल्हईवाला : एकनाथ आव्हाड कल्हईवाला आला हो आला कल्हईवाला... हुशार खूप जरी दिसे बावळा... मळकट पोशाख रुमाल डोक्यावर... नाना भाषा…