ऑनलाईन अ‍ॅपमार्फत ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब

मुख्य आरोपी मौलवीला अटक तर शाहनवाज याचा कसून शोध सुरु मुंब्रा : राज्यभरात धर्मांवरुन दंगली होत असतानाच एक खळबळजनक बाब समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतरप्रकरणी तब्बल ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गाझियाबाद पोलिसांना आलेल्या एका फोन कॉलमुळे हाती लागले. देशभरात हे प्रकरण गाजत असतानाच आता त्याची … Continue reading ऑनलाईन अ‍ॅपमार्फत ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब