ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
September 12, 2025 10:04 AM
सकाळी सलग पाचव्यांदा शेअर बाजारात वाढ 'या' कारणांमुळे जाणून घ्या सकाळचे विश्लेषण
मोहित सोमण:आज पुन्हा एकदा शेअर बाजारात वाढ झाली आहे. आज सकाळी गिफ्ट निफ्टीतील वाढीसह बाजारात वाढ अपेक्षित होती.