अमेरिका गाझाचा ताबा घेणार - ट्रम्प

वॉशिंग्टन डी. सी. : मध्य आशियातील तणाव निवळावा आणि परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी अमेरिका गाझाचा ताबा घेईल.

Israel Hamas War: गाझावर हमासने नियंत्रण गमावले, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

तेल अवीव: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.