Sunday, March 15, 2026

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत नंतर सिद्ध. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २५ फाल्गुन शके १९४७. सोमवार दिनांक १६ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४६ मुंबईचा चंद्रोदय ०५.२७ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त ०४.२३ पीएम ,राहू काळ ०८.१६ ते ०९.४६ ,सोम प्रदोष,१० पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : नोकरदारांना आजच्या दिवसात दिलासा मिळणार आहे.  
   वृषभ : इतरांना मदत कराल.  
   मिथुन : आपल्या कार्यकुशलतेने मध्ये वाढ होणार आहे.  
   कर्क : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होणार आहे .  
   सिंह : एका वेळेला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारू नका.  
   कन्या : वाद विवाद चे प्रसंग टाळणे आवश्यक आहे.  
  तूळ : आजचा दिवस आपल्यासाठी सर्व दृष्टीने समृद्धी कारक असणार आहे.  
  वृश्चिक : व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळणार आहे.  
  धनु : आर्थिक बाबतीत आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत.  
   मकर : योग्य वेळी दोन पावले मागे घेण्याचे धोरण अवलंबावे.  
   कुंभ : नवीन उद्योग व्यवसायाच्या संधी समोर दिसणार आहेत.  
   मीन : आपल्या कामामध्ये आपणास सातत्य ठेवावे लागणार आहे.  
Comments
Add Comment