Wednesday, January 21, 2026

Worli Fire : अग्नितांडव! वरळीतील पूनम चेंबर्स इमारतीला भीषण आग

Worli Fire : अग्नितांडव! वरळीतील पूनम चेंबर्स इमारतीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

मुंबई : वरळीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वरळीतील पूनम चेंबर्स या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >