Wednesday, September 17, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १९ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.  
वृषभ- मनोबल वाढून आत्मविश्वास द्विगुणित होईल.
मिथुन- आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  
कर्क- कुटुंब परिवारात असलेले वाद-विवाद संपतील.
सिंह- धनलाभ होण्याची शक्यता.
कन्या- आपल्या बोलण्याने इतरांना जिंकाल.
तूळ- नोकरीत बदली होऊ शकते.  
वृश्चिक- नोकरीमध्ये आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची गरज.
धनू- महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.  
मकर- नोकरीमध्ये अधिकारांमध्ये वृद्धी होईल.
कुंभ- अचानक धनलाभ होऊ शकतो.
मीन- कुटुंबातील मुलांच्या प्रगतीच्या बातम्या समजतील.  
Comments
Add Comment