Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊत साहेब, "हिसाब तो देना पडेगा" सोमय्यांचे ट्वीट

संजय राऊत साहेब, “हिसाब तो देना पडेगा” सोमय्यांचे ट्वीट

मुंबई : संजय राऊत यांना जमीन घोटाळ्यात संबंधित समन्स बजावण्यात आले असून, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे बंडखोर आमदारांमुळे अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांना ईडीचे समन्स येताच भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी ट्वीट करत राऊतांवर टीका केली आहे. ‘तुम्ही माझ्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, परंतु तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार,’ असे सोमय्या म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -