सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय
#Melodi
मोदी आणि मेलोनी; जागतिक राजकारणातील चर्चित जोडी
भारत आणि इटलीच्या संबंधांना नवी दिशा देणारे दोन
प्रभावी नेते
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत
पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीपूर्ण भेटींमधून 'Melodi' हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल
G20 शिखर परिषदेत जागतिक मंचांवर दोघांची मैत्री चर्चेचा विषय ठरली
भारत आणि इटलीमधील गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत झाले.
मोदींनी ऐतिहासिक विक्रम केल्यानंतर मेलोनी यांनी केले मोदींचे कौतुक
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली भारत-इटली संबंधांचा नवा अध्याय लिहला जात आहे.
Click Here