पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील 7 मोठे निर्णय!
←
नोटाबंदी (2016)
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय.
←
जीएसटी लागू (2017)
'वन नेशन, वन टॅक्स' संकल्पनेअंतर्गत देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू.
←
कलम 370 रद्द (2019)
जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द; राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन.
←
तीन तलाक कायदा (2019)
मुस्लिम महिलांना तात्काळ तीन तलाकपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केला.
←
राम मंदिर उभारणी
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला वेग; 2024 मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली.
←
कोविड लसीकरण मोहीम
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमांपैकी एक मोहीम भारताने यशस्वीपणे राबवली.
←
चांद्रयान-3 चे यश
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला .
←
सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान!
अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ भारतीय राजकारणात विशेष ठरला.
←
Click Here
←
←