मुंबईजवळील 8 सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की भेट द्या!
माथेरान-
वाहनमुक्त हिल स्टेशन आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध.
लोणावळा-
धबधबे, हिरवळ आणि पावसाळी वातावरणाचा आनंद घ्या.
खंडाळा-
धुक्याने वेढलेले घाट आणि मनमोहक व्ह्यू पॉइंट्स.
इगतपुरी-
निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण.
कर्नाळा किल्ला
किल्ला आणि पक्षी अभयारण्य यांचा अनोखा संगम.
भंडारदरा-
तलाव, धबधबे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध.
अलिबाग-
समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी ओळखले जाते.
राजमाची किल्ला-
पावसाळ्यातील लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन.
या ठिकाणांपैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल?
Click Here