पावसाळ्यातील स्पेशल मसाला चहा  थंडी, पाऊस आणि चहाचा सुगंध – परफेक्ट कॉम्बिनेशन!

 साहित्य 2 कप पाणी, 1 कप दूध,2 चमचे चहा पावडर, 1 इंच आले, 2 वेलची, 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 लवंगा, साखर चवीनुसार

स्टेप 1  आले, वेलची, दालचिनी आणि लवंगा कुटून घ्या.

 स्टेप 2  एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कुटलेले मसाले घाला.

 स्टेप 3  पाणी उकळू लागल्यावर चहा पावडर घालून 2-3 मिनिटे उकळा.

 स्टेप 4  आता त्यात दूध आणि साखर घालून पुन्हा उकळी येऊ द्या.

 स्टेप 6  चहा गाळून कपात सर्व्ह करा.

 पावसाळ्यात मसाला चहा पिण्याचे खुप फायदे आहे. त्यामुळे या पावसाळ्यात मसाला चहाचा नक्की स्वाद घ्या.